मुंबई : जान्हवी कपूर, नव्या नवेली, अनन्या पांड, सारा अली खान सारख्या स्टार किड्सच्या लिस्टमध्ये आणखी एक नाव आलयं.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे नाव म्हणजे मिथुन चक्रवर्तीची मुलगी दिशानी चक्रवर्ती.



बाकी फिल्म स्टार्सच्या मुलांप्रमाणे दिशानीलादेखील अभिनयाची आवड आहे.



दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अॅकेडमीतून अभिनयाचे शिक्षण घेतलंय.



अभिनयात करियर करण्यासाठी ती आपल्या अभिनय कौशल्यावर जास्त मेहनत घेत आहे.



दिशानी व्यतिरिक्त मिथूनला अक्षय, उश्मे आमि नमाशी अशी तीन मुलं आहेत



. तीन भावांची एकुलती एक बहिण खूप हुशार दिसते



. सोशल मीडियावर दिशानी सध्या खूपच अॅक्टिव्ह दिस



ते. दिशानी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवायचंय असे म्हटले जा



तिने अंडरपास (२०१८) आणि होली स्मोक (२०१७) या शॉर्टफिल्ममध्ये काम केलंय.



दिशा लाईमलाईटपासून नेहमी दूर असलेली पाहायला मिळते.