करिना कपूर ते सनी लिओनपर्यंत `या` अभिनेत्रींचे झाले होते MMS लीक
अनेक वेळा अशा आक्षेपार्ह क्लिप सोशल मीडिया व्हायरल होतात ज्यात अभिनेत्री असल्याचा दावा केला जातो. चला अशाच काही अभिनेत्रींवर एक नजर टाकूया ज्यांच्या कथित एमएमएसमुळे खळबळ उडाली होती
मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेत्रींचे एमएमएस लीक होणं ही नवीन गोष्ट नाही. अनेक वेळा अशा आक्षेपार्ह क्लिप सोशल मीडिया व्हायरल होतात ज्यात अभिनेत्री असल्याचा दावा केला जातो. चला अशाच काही अभिनेत्रींवर एक नजर टाकूया ज्यांच्या कथित एमएमएसमुळे खळबळ उडाली होती आणि अभिनेत्रींवर बरीच टीकाही झाली होती.
आधी एडल्ट स्टार आणि नंतर बॉलिवूड अभिनेत्री असलेल्या सनी लिओनीचा एक एमएमएस व्हायरल झाला. हा एमएमएस एका बिझनेसमनच्या पार्टीतला होता, ज्यामध्ये सनीने न्यूड डान्स केला होता. मात्र, सनीने अशा कोणत्याही पार्टीत गेली नाही असं म्हटलं होतं.
साऊथ सेन्सेशन नयनतारा आणि अभिनेता एसटीआर यांचा एक कथित एमएमएसही चर्चेत होता. या एमएमएसमध्ये दोघंही एकमेकांना किस करताना दिसले. नयनताराचे एसटीआरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर हा एमएमएस लीक झाल्याचं बोललं जात आहे. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर नयनतारा वादात सापडली.
करीना कपूर खानचा एक एमएमएस व्हिडिओ काही वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या व्हिडिओमध्ये करीना कपडे बदलताना दिसत आहे. इतकंच नाही तर अभिनेत्रीची आणखी एक MMS क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती ज्यामध्ये ती आणि अभिनेता शाहिद कपूर एकमेकांना किस करताना दिसत आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यामुळे दोघंही वादात सापडले होते. नंतर त्यांचं ब्रेकअप झालं.
अभिनेत्री अँड्रिया जेरेमिया आणि अभिनेता अनिरुद्ध रविचंदर यांचा एमएमएसही लीक झाल्याचा आरोप आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये ही साऊथ अभिनेत्री जेरेमिया असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र जेरेमियाने ही क्लिप आपली नसल्याचं सांगितलं होतं.
साऊथ अभिनेत्री रंजिता हिचाही धार्मिक नेता नित्यानंद यांच्यासोबतचा एमएमएस व्हायरल झाला होता. मात्र, रंजीताने हा एमएमएस फेक असल्याचं म्हटलं आहे. यामुळे रंजिताही खूप संतापली होती, मात्र व्हायरल व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही तिच आहे का हे कधीच निश्चित होऊ शकलं नाही.