मुंबई : ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमांपेक्षा जास्त बोल्ड सीन असतात. सीरिजमधील काही सीन कायम चर्चेत असतात. एवढंच नाही तर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. सीरिजमध्ये बोल्ड आणि हॉट सीन देणाऱ्या अनेक अभिनेत्री आहेत. पण अभिनेत्री आयशा कपूरने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आयशाने 'सील 2' शिवाय 'झोल' सीरिजमध्ये देखील काम केलं आहे. पण एक सीरिज अशी आहे ज्यामध्ये तिने अधिक बोल्ड सीन दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आयशा स्टारर 'सियापा' वेब सीरिज नुकताचं प्रदर्शित झाली. ज्यामध्ये आयशा आणि सिमरन खान देखील होती. 'सियापा' सीरिजची कथा मुलं आणि पत्नी भोवती फिरताना दिसत आहे. ज्यामध्ये वडील आणि मुलाच्या नात्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे.



सीरिजमध्ये आयशा अनेक बोल्ड सीन दिले आहेत. जे सोशल मीडियावर देखील तुफान प्रदर्शित झाले. ज्यामुळे आयशा चर्चेत आली.सियापा शिवाय आयशा कपूरने अनेक सीरिजमध्ये मर्यादा ओलांडल्या. 'सील 2' आणि 'झोल' सीरिजमध्ये तिने बोल्ड सीन दिले. 



सीरिजमध्ये बोल्ड सीन देणारी आयशा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.