Bold Web Series : आजकाल लोकांना चित्रपटांपेक्षा वेब सीरीज बघायला जास्त आवडते. आजकाल वेब सीरीज हा ट्रेंड झाला आहे. कोरोना महामारीनंतर चाहत्यांचा OTT प्लॅटफॉर्मकडे कल खूप वाढला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी OTT वर अनेक मजेदार वेब सीरीज रिलीज होतात. पण वेब सीरिजमध्ये हॉट सीन नसेल तर ते एक प्रकारे अपूर्णच मानले जाते. 



OTT वर अशा अनेक मालिका आहेत ज्या त्यांच्या कथेपेक्षा अधिक बोल्ड दृश्यांसाठी ओळखल्या जातात, परंतु एक मालिका अशी आहे जी सर्व वेब सीरिजवर भारी आहे.



सील-2 ही ओटीटीची आतापर्यंतची सर्वात बोल्ड मालिका मानली जाते. ही अशी मालिका आहे की कुटुंबासोबत पाहण्याची चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते.



'सील 2' ही 2021 साली प्राइम शॉट्सवर रिलीज झाली होती. 'सील 2' ही वेब सिरीज एका नवविवाहित जोडप्याच्या रोमान्सची (Newly marraied couple) कथा आहे.



या वेब सिरीजमध्ये प्रचंड रोमान्स आणि इंटिमेट सीन्स आहेत. त्यामुळे ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर बराच काळ चर्चेत होती.