मुंबई : चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. पण त्याला सेन्सॉर बोर्ड नावाच्या निकषातून जावं लागतं. जो चित्रपट कोणत्या प्रकारच्या प्रेक्षकाने पाहण्यासारखा आहे हे ठरवतो. प्रत्येक देशाचं स्वतःचं सेन्सॉर बोर्ड असतं. जे चित्रपट पाहण्यापूर्वी त्यांचं विश्लेषण करतं. चित्रपटाची कथा रिलेट करण्यासाठी निर्माते प्रत्येक सीनला जिवंत करण्याचा प्रयत्न करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाइन क्रॉस केली सिनेमाने
मग, तो सीन खून किंवा बलात्काराचा असो, निर्माते हे शक्य तितकं वास्तविक दिसण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात. मात्र, काहीवेळा अधिक कलात्मक होण्याच्या प्रयत्नात, चित्रपट निर्माते सेन्सॉर बोर्डाने ठरवलेली सीमा ओलांडतात. जगातील सर्वात भयानक बलात्कार सीन असलेला चित्रपट तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.


हा सीन 11 मिनिटं चालला
आम्ही बोलत आहोत 'इरिव्हर्सिबल' या चित्रपटाबद्दल. या चित्रपटातील बलात्काराचे सीन इतक्या क्रूरतेने दाखवण्यात आले आहेत की, सेन्सॉर बोर्डला त्यावर बंदी घालावी लागली. या हॉलिवूड चित्रपटाबाबत फार कमी लोकांना माहिती आहे. ज्यात 11 मिनिटांचा बलात्काराचा सीन दाखवण्यात आला होता.  जो मनाला हादरवून टाकतो.