Mahesh Babu Daughter: साउथ चित्रपटातील सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) यांची आई इंदिरा देवीचे निधन झाले. इंदिरा देवी गेल्या खूप वर्षांपासून आजाराने त्रस्त होत्या. हैदराबादच्या एआईजी हॉस्पीटलमध्ये त्यांचे उपचार चालू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना वेंटिलेटरवर (ventilator) शिफ्ट करण्यात आले होते. आज म्हणजेच 28 सप्टेंबरला महेश बाबूच्या आईने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. इंदिरा देवी यांच्या मृत्यूची माहिती मिळताच पूर्ण साउथ इंडस्ट्रीमध्ये (South Industry) शोककळा पसरली. (Mother Namrata Shirodkar daughter cried after the death of her grandmother Mahesh Babu recovered like this NZ)



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओत सितारा आजीच्या पार्थिवाजवळ उभी आहे आणि ती आपल्या आईच्या म्हणजेच नम्रता शिरोडकर यांच्या खाद्यांवर डोके ठेवून स्वत:ला रडून बेहाल केले आहे. लेकीला रडताना पाहून महेश बाबू तिला संभाळत होते. सिताराचा हा व्हिडीओ पाहून तुमच्या ही डोळ्यात पाणी येईल. 


 



आईच्या निधनानंतर महेश बाबू यांनी त्यांच्या इंन्सटग्रामवर (Instagram) इंदिरा देवी यांचा एक ब्लॅक ॲन्ड व्हाईट (Black & White) फोटो शेअर केला आहे. 


आणखी वाचा - एक वर्षापूर्वीचं 'ते' प्रकरण कपूर कुटुंबाला भोवणार; एकता कपूर आणि आई शोभा यांना अटक वॉरंट जारी