Mouni Roy : मौनी रॉयच्या बोल्डनेसने चाहते हैराण, शर्टची सर्व बटणं उघडली अन्...
Mouni Roy Hot Pics: मौनीने इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय राहण्यास प्रयत्न करते. मौनीने इंस्टाग्रामवर (Mouni Roy New Instagram Post) तिचा एक फोटो पोस्ट केलाय.
Mouni Roy Bold look : अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळवला. अभिनय आणि डान्समुळे चर्चेत असणारी मौनी परफेक्ट फिगरमुळे देखील कायम चर्चेत असते. मौनी कायम सोशल मीडियावर (Mouni Roy social media) वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. (mouni roy open shirts buttons and flaunts hot curvy figure bold New Look marathi news)
मौनीने इंस्टाग्रामवरही (Mouni Roy Instagram) खूप सक्रिय राहण्यास प्रयत्न करते. अनेकदा ती तिच्या चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून सोशल मीडियावरून करून देत असते. अभिनेत्रीच्या नवीन लूकची (Mouni Roy New Look) झलक तिच्या बोल्ड फोटोसवरून केली जाते. ज्यावरून असं म्हणता येईल की, मौनी काळाच्या ओघात अधिकच बोल्ड होत आहे. अशातच तिची एक पोस्ट सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे.
आणखी वाचा - 'ब्रह्मास्त्र' फेम Mouni Roy च्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहो फोटो
मौनीने इंस्टाग्रामवर (Mouni Roy New Instagram Post) तिचा एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये तिने ब्लू डेनिम रिप्ड जीन्स आणि हिरवा शर्ट घातलेला दिसत आहे. या फॉर्मल लूकमध्ये बोल्डनेस दाखवण्यासाठी मौनीने तिच्या शर्टची सर्व बटणं उघडली आणि कॅमेऱ्यासमोर पोझ दिली आहे.
दरम्यान, अनोख्या अंदाजातील एक फोटो, असं मौनी रॉय या कॅप्शनमध्ये म्हणताना दिसत आहे. तिच्या या बोल्ड लूकची सध्या तुफान चर्चा होताना दिसते. मौनी रॉयच्या (Mouni Roy photos) फोटोला काही मिनिटात लाखो लाईक्स आले होते. तर सध्या 8 लाख लोकांनी तिच्या फोटोला लाईक केलं आहे.