मुंबई : भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्लाने तिच्या हॉट डान्सने चाहत्यांच्या मनात दहशत निर्माण केली आहे. ती अनेकदा तिच्या डान्स व्हिडिओंची झलक चाहत्यांना दाखवत असते. आता नम्रता मल्लने अतिशय छोटे कपडे परिधान करून असा डान्स केला आहे की, तिचे चाहते व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. तिच्या हॉट फिगरवरून लोकांची नजर हटत नाहीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छोटे कपडे घालून हॉट डान्स केला
नम्रता मल्ला तिच्या उत्कृष्ट डान्ससाठी प्रसिद्ध आहे. ती अनेकदा तिच्या डान्स व्हिडिओंनी चाहत्यांना घायाळ करते.  आता तिने शॉर्ट ड्रेस घालून जबरदस्त डान्स केला आहे. नम्रता मल्लाने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका इंग्रजी गाण्यावर डान्स करत आहे. कॅमेऱ्यासमोर ती बिंधास्त शैलीत नाचत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कॅमेऱ्यासमोर लगावले ठुमके
व्हिडिओमध्ये नम्रता मल्ला ब्रॅलेट आणि शॉर्ट्स परिधान करून खूपच हॉट दिसत आहे. विदेशी गाण्यांवर ती अशाप्रकारे थिरकली आहे की प्रेक्षक घायाळ होत आहे. तिच्या या हॉट डान्सच्या व्हिडिओला चांगलीच पसंती मिळत आहे. यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिलं, हॉटनेस ओव्हरलोड झाला आहे. तर दुसर्‍याने कमेंट करत लिहीलं की,  हॉट-हॉट. काहींनी तिच्या फिगरला आकर्षक म्हटलं आहे तर काहींनी तिला हॉटी म्हटलं आहे.