मुंबई : भोजपूरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ टाकून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नम्रता मल्ला (Namrata Malla Video) सोशल मीडियावर नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या तिच्या पोस्टना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतो. तसेच तिच्या पोस्टची चाहते नेहमीच वाट बघत असतात. अशाच चाहत्यांसाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे. 


 व्हिडिओत काय? 


नम्रता मल्लाने (Namrata Malla) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नम्रता मल्ला बोल्ड डान्स करताना दिसत आहे. तबाही गाण्यावर नम्रताने बेली डान्स केला आहे. हा डान्स प्रेक्षकांना खुप आवडला आहे. तिच्या या डान्सची सोशल मीडियावर एकच चर्चा आहे.  


लुकची चर्चा


नम्रता मल्लाने (Namrata Malla Video) या व्हिडिओमध्ये स्पोट्स् ब्रा घातली आहे. आणि कमरेवर स्कार्फ बांधला आहे. या लुकमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. या आऊटफिटमध्ये तिने हा बोल्ड डान्स केला आहे. या डान्सची एकच चर्चा आहे. 
 
दरम्यान नम्रता मल्लाने (Namrata Malla Video) आतापर्यंत भोजपूरी आणि साऊथ इंडस्ट्रीत काम केले आहे. आता ती पंजाबी इंडस्ट्रीत देखील उतरली आहे. अलिकडेच ती एका पंजाबी गाण्यात दिसली होती. या गाण्याचे नाव 'ओये ओये' असून ते कप्तान लड्डीने गायले आहे. या गाण्याला एका दिवसात केवळ 56,000 व्ह्यूज आले होते. या गाण्याने फारसा कहर केला नसला तरी नम्रता मल्लाची क्रेझ कायम आहे.



नम्रता मल्लाच्या (Namrata Malla Video) या व्हिडिओची सोशल मीडियावर खुप चर्चा आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.