Neha Sharma Bold Photoshoot: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिचा एक बोल्ड फोटो समोर आला आहे. या बोल्ड फोटोची सोशल मीडिय़ावर चर्चा आहे.  


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहा शर्माने (Neha Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खुपच बोल्ड दिसत आहे. नेहा शर्माने (Neha Sharma) बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. या आऊटफिटमध्ये तिने अनेक पोज दिले आहेत. या पोजमध्ये तिचे सर्व फोटो खुप चांगले आले आहेत. हे फोटो चाहत्यांना खुप आवडले आहेत. 


फोटोमध्ये अभिनेत्री कडक उन्हात पोज देताना दिसत आहे. हा ड्रेस नीट बघितला तर कळते की, आउटफिटच्या ब्रालाइनवरही एक छोटा कट आहे, जो नेहा शर्माचा (Neha Sharma) लुक आणखीण हॉट बनवत आहे. त्यात हा रिव्हिलिंग ड्रेस असल्याने नेहा यात खुपच बोल्ड दिसत आहे. 


नेहाने या फोटोत पिंक कलरच आऊटफिट घातलंय.हा तिचा लुक पुर्ण करण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत, तर एका कानावर बेबी पिंक फ्लॉवर लावला आहे. या सर्वामुळे तिचा लुक खुपच चांगला दिसत आहे.  



दरम्यान नेहा शर्माचे (Neha Sharma) इन्स्टाग्रामवर जवळपास 15 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने फोटो पोस्ट केल्या केल्या चाहते लाईक्स आणि कमेंट करतात. सध्या तिच्या या फोटोंची एकच चर्चा आहे. चाहते या फोटोवर तुफान लाईक्स आणि कमेंट करत आहेत.