मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री निया शर्माने तिच्या बोल्ड स्टाईलने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळीही निया शर्माने असेच काहीसे केले आहे. तिने तिच्या नवीन फोटोशूटची एक झलक दाखवली आहे. ज्यामधील तिचा बोल्ड लूक चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्टची बटणे उघडून फोटोशूट 


नियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती क्रॉप टॉप शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.


खास गोष्ट म्हणजे या लूकमध्ये हॉटनेसचा टच जोडण्यासाठी नियाने शर्टच्या बटणे उघडली आहेत.  नियाच्या बोल्ड लूकने इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे.



फोटोंमध्ये नियाने कॅमेऱ्यासमोर अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये पोज दिल्या आहेत, या फोटोंवर चाहते कमेंट करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक तिची हॉट, सेक्सी आणि हॉटनेस म्हणत खूप प्रशंसा करत आहेत. याशिवाय काही लोकांनी नियाच्या स्तुतीसाठी फायर इमोजी देखील वापरल्या आहेत.