मुंबई : बॉलीवूडच्या सर्वोत्तम डान्सर्सपैकी एक नोरा फतेही जेव्हाही डान्स करते तेव्हा लोकांच्या मनाला ती भिडतेच. अनेकदा सेलिब्रिटींना लोकांमध्ये डान्स परफॉर्मन्स लाईव्ह द्यावा लागतो. नोरा फतेहीसोबतही असंच काहीसं घडलं आहे. नोराने लोकांसमोर लाईव्ह डान्स करत असताना सर्वांसमोर असं काही घडलं की ती Oops Moment ची बळी ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाइव्ह परफॉर्म करत होती
नोरा फतेहीसोबत हा अपघात खूप वर्षांपूर्वी झाला होता. नोरा पब्लिकमध्ये 'आराम से' गाण्यावर नाचत होती. डान्सदरम्यान नोरा अशा मूव्ह करत होती की, सगळेच तिच्या स्टाइलमध्ये हरवून गेले.


अचानक वारा आला 
नोरा फतेहीच्या डान्सचा लोकांनी खूप आनंद लुटला. या लाईव्ह परफॉर्मन्सवेळी नोराने निळ्या रंगाचा वन-पीस परिधान केला होता. हा वन-पीस फुल स्लीव्हचा होता आणि थोडा डिप होता. विशेष बाब म्हणजे हा ड्रेस  समोरच्या बाजूने उघडा होता. वर्तुळात कट असल्यामुळे नोराला Oops Moment चा फटका बसला.



दिसले होते अंडरगार्मेंट्स
नोरा फतेही डान्स करत होती. डान्स करता-करता ती गोल फिरली आणि तिचा ड्रेस उडू लागला. यादरम्यान नोराचे अंडरगार्मेंट्स दिसले आणि हा Oops Moment कॅमेऱ्यात कैद झाला. नोराने तिचा ड्रेस हाताळण्याचा खूप प्रयत्न केला पण तोपर्यंत ती Oops Moment शिकार झाली होती.