Best OTT Series For This Weekend: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मची. त्यामुळे आपल्यालाही नानातऱ्हेच्या वेबसिरिज पाहण्याची संधी असते. सध्या जूलै महिन्यात अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या वेबसिरिज पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता या विकमध्येही विविध वेबसिरिज पाहण्याची नामी संधी आपल्याकडे आलेली आहे. क्राईम, ड्रामा, थ्रिलर, रोमॅण्टिक, सेन्सपेन्स, कॉमेडी आणि गंभीर असा अनेक प्रकारच्या वेबसिरिज तुम्ही पाहू शकता. यावेळी तुम्हाला यात भरपुर व्हरायटी मिळू शकेल. तेव्हा चला तर मग पाहुया की ऑगस्टच्या सुरूवातीलाच म्हणजे येत्या वीकमध्ये तुम्ही कोणकोणत्या वेबसिरिज पाहू शकता. अनेकांना जास्त करून सेस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी मूव्हीज पाहायला जास्त आवडतात. त्यामुळे अशा वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी पाहुया की तुम्ही नक्की कोणत्या वेबसिरिज पाहू शकतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. डीपी सिझन 2 


डीपी सिरिज ही एक गाजलेली सिरिज होती. या सिरिजचा आता दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. 28 जूलैला ही सिरिज येते आहे. 


2. नेमार 


तुम्हाला फॅमिली ड्रामा पाहायचा असेल तर तुम्ही नेमार ही वेबसिरिज पाहू शकतात. ही एक मल्याळम सिरिज आहे. तुम्ही ही सिरिज डिन्से प्लस हॉटस्टारवर पाहू शकता. 


3. हिडन स्ट्राइक 


तुम्हाला जॅकी चॅनची एखादी इंटरेस्टिंग सिरिज पाहायची असेल तर तुम्ही हिडन स्ट्राइक ही वेबसिरिज पाहू शकता. ही सिरिज ओटीटीवर येते आहे. 28 जूलैला ही सिरिज येईल. 


4. द विचर सीझन 3 


द विचर सीझन 3 वॉल्यूम 2 ही तुमची मोस्ट अवेडट सिरिज रिलिझ झाली आहे. त्यामुळे ही सिरिज कधी एकदा येते आहे याचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. यातून तुम्हाला चांगलाच एडव्हेंचर पाहायला मिळेल. 


5. ममन्नान


काल ही वेबसिरिज प्रदर्शित झाली आहे. जी तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. ही सिरिज एक पॉलिटिकल ड्रामा आहे. 


6. कॅप्टन फॉल 


तुम्हाला हिरोची मूव्ही किंवा अक्शन पाहायची असेल तर ही वेबिसिरिज तुमच्यासाठीच आहे. 


7. कालकूत


ही एक इमोशनल सिरिज आहे. त्यामुळे या सिरिजचीही चांगलीच चर्चा आहे. 


तेव्हा या वीकमध्ये तुम्ही अशा हटके वेबसिरिज पाहू शकता. तुमची पावसाळ्याची सुट्टी एकदम कडक गेलीच म्हणून समजा.