`या`आहेत पाकिस्ताच्या सगळ्यात 5 बोल्ड हिरोइन्स; कोण झालं टॉपलेस तर काहींनी दिले बोल्ड सीन
अशा अनेक अभिनेत्री पाकिस्तानातून आल्या आहेत ज्यांनी बॉलिवूड सिनेमात आपलं सौंदर्य पसरवलं.
मुंबई : अशा अनेक अभिनेत्री पाकिस्तानातून आल्या आहेत ज्यांनी बॉलिवूड सिनेमात आपलं सौंदर्य पसरवलं. तर दुसरीकडे, बॉलीवूडप्रमाणेच पाकिस्तानी चित्रपटसृष्टीमध्येही एकापेक्षा एक बोल्ड हिरोईन पाहायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या अशा पाच बोल्ड हिरोइन्स बद्दल सांगणार आहेत त्यातल्या काही टॉपलेस झाल्या. पाकिस्तानी अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असल्या तरी बोल्डनेस आणि हॉटनेसच्या बाबतीत त्या मागे नाहीत.
मथिरा
अभिनेत्री मथिरा अनेक पाकिस्तानी सिरिज आणि चित्रपटांचा भाग आहे. यासोबतच ती तिच्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्टवक्ते वक्तव्यांमुळे खूप चर्चेत असते.
वीणा मलिक
वीणा मलिकचं नाव अशा स्टार्सपैकी एक आहे जिने पाकिस्तानपेक्षा भारतात जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. वीणा मलिकने अनेक वर्षांपूर्वी फॅशन आणि बोल्डनेसचे वेगवेगळे बेंचमार्क सेट केले होते. वीणा मलिकचं टॉपलेस ते बिकिनी फोटोशूट खूप प्रसिद्ध आहेत.
हुमैमा मलिक
हुमैमा मलिक तिच्या साहसी व्यक्तिमत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. 18 नोव्हेंबर 1987 रोजी क्वेटा येथे जन्मलेल्या रोझीने तिच्या जन्माच्या 14 व्या वाढदिवसानिमित्त तिच्या करिअरची सुरुवात केली.
आमना इलियास
आमना इलियास कान देखील पाकिस्तानच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. आमना इलियास सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या चाहत्यांसोबत स्वतःचे एकापेक्षा एक फोटो शेअर करत असते.
महविश हयात
पाकिस्तानची प्रसिद्ध टीव्ही आणि फिल्म स्टार महविशच्या सौंदर्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ती 'जवानी फिर नहीं आनी' (2015), 'पंजाब नहीं जाउंगी' (2017) सह अनेक हिट पाकिस्तानी चित्रपटांमध्ये दिसली आहे.
.