मुंबई : इंदू सरकार चित्रपटाला विरोध करणारी याचिका फेटाळली गेली आहे. मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणीबाणी आणि तत्कालीन इंदिरा गांधी सरकारचे संदर्भ इंदू सरकार चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. त्याला आक्षेप घेत प्रिया सिंग पॉल यांनी उच्च न्यायालयात ही याचिका केली होती. 


या याचिकेवर सुनावणी करताना, आधी गांधी कुटुंबाशी तुमचे नातेसंबंध सिद्ध करा, अशा सूचना न्यायालयानं याचिकाकर्तीला केल्या.