मुंबई : पूनम पांडे ही असं एक व्यक्तिमत्त्व आहे जी दररोज चर्चेत असते. कधी वादांमुळे तर कधी तिच्या कपड्यांमुळे पूनम पांडे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे सतत चर्चेत असते. पुन्हा एकदा पूनम पांडेने तिच्या बोल्ड आउटफिटमुळे त्यावरही दबदबा निर्माण केला आहे. नुकताच तिने असा टॉप परिधान केला होता की, तो पाहून चाहत्यांना तिचा टॉप पाहून धक्का बसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूनम पांडेचा बोल्ड अंदाज
अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे तिच्या कामापेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिची स्टायलिश स्टाईल चाहत्यांना खूप आवडते, पण कधी कधी तिच्या बोल्ड लूकमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येते. मात्र, तिने त्याची कधीच पर्वा केली नाही. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा पूनम पांडे मुंबईच्या रस्त्यावर बोल्ड स्टाईलमध्ये फिरताना दिसली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पूनम ने फ्लॉन्ट केली फिगर
पूनम पांडेचे अनेक फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. यामध्ये ती ब्लॅक लेदर पॅन्ट आणि ऑरेंज क्रॉप टी-शर्ट घातलेली दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने स्लिंग बॅग कॅरी केली आहे. तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करत पूनमने पापाराझींना अनेक पोझही दिल्या. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.