मुंबई : आपल्या डोळ्यांनी एक्सप्रेशन देवून अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरने सोशल मीडियावर चाहत्यांना वेड लावलं होतं.  नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनी अभिनेत्रीन सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री सुपर हॉट लूकमध्ये बोल्ड पोज देताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर केले फोटो
प्रिया प्रकाश वारियरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत. जे फोटो शेअर करत अभिनेत्रीने हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते सतत कमेंट करत अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.



ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये प्रिया प्रकाशचा जलवा
या फोटोंमध्ये, प्रिया प्रकाश वारियरने ऑफ शोल्डर पिंक कलरचा वनपीस परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. तिचा लूक पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने तिच्या गळ्यात एक  नेकलेस घातला आहे. यासोबतच केस मोकळे ठेवत आणि अगदी हलका मेकअप  करत अभिनेत्रीने हा लूक पूर्ण केलाय. प्रिया प्रकाश वारियर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज सोशल मीडियावर काही ना काही  फोटो किंवा व्हिडिओ  शेअर करत असते.