मुंबई : टीव्हीवर पार्वतीची भूमिका साकारून पूजा बॅनर्जी घराघरात पोहोचली. या शोमधील पूजाचा अभिनय लोकांना तर आवडलाच पण तिची ही भूमिका लोकांना इतकी आवडली की, लोकं तिला पार्वती माँ मानू लागले. पण या भूमिकेशिवाय पूजा तिच्या वैयक्तिक आयुष्यात खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. नुकताच पूजा बॅनर्जीने असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला, जो पाहून चाहत्यांना धक्का बसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅमेऱ्यासमोर बदलले कपडे
पूजा बॅनर्जीने सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये पूजा कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


सूटमध्ये दिसतेय सुंदर
या व्हिडिओमध्ये पूजा पोपटी रंगाचा सूट परिधान करताना दिसत आहे. या सूटसोबत, पूजाने ट्रान्सपरंट श्रग देखील घातला आहे. जो परिधान करून ती कॅमेऱ्यासमोर फ्लॉंट करताना दिसली.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लिहीलं हे कॅप्शन
हा व्हिडिओ पूजा बॅनर्जीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कॅप्शनसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मी या गाण्याच्या प्रेमात आहे'