पुणे : पुण्यातला शोले तयार करण्याचा प्रयत्न चला हवा येऊ द्यामध्ये करण्यात आला, यावेळी गब्बर ते बसंती सर्वांची भूमिका वठवण्यात आली, बसंतीची भूमिका ही सागर कारंडेने साकारली आणि धमाल उडवून दिली, पाहा नेमकं काय आहे पुणे के शोलेमध्ये....