मुंबई : 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू', हे गाणं प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी लिहिलंय. 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे', तू हे गाणं प्रचंड लोकप्रिय होतंय. शंकर, एहसान, लॉय यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या 'राझी' या सिनेमातलं हे गाणं आहे. राझी चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ही पाकिस्तानातील शाळेतील मुलांसाठी हे गाणं गातेय, असं या सिनेमातील दृश्यात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात महत्वाची गोष्ट म्हणजे गुलजार यांनी, 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू' हे गीत श्रद्धांजली म्हणून, उर्दू कवी डॉ. मोहंमद इकबाल यांना वाहिलं आहे. म्हणून राझी सिनेमातील गाणं 'ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू' या गाण्याच्या लिरिक्स, म्हणजे गाण्याच्या रचनेत गुलजार यांच्यासह 'अलामा इकबाल' यांचं नाव दिसलं, तर आश्चर्य वाटू देऊ नका. महत्वाचं म्हणजे डॉ. मोहंमद इकबाल यांनी 'सारे जहाँ से अच्छा' हे गीत देखील लिहिलं आहे.


ब्रिटीश कार्यकाळात फाळणीआधी आम्हाला शाळेत डॉ. मोहंमद इक्बाल यांची गाणी-कविता ऐकवली जात होती, 'लब पे आती है दुआँ' हे प्रार्थनेसारखं गीत त्यावेळी तोंडपाठ असल्याचं गुलजार सांगतात. डॉ. मोहंमद इक्बाल यांना 'अलामा इकबाल' म्हणजेच 'विद्वान कवी' असं म्हणत.


डॉ. इकबाल हे अविभाजित भारताचे प्रसिद्ध कवी आणि नेते मानले गेले. त्यांचा जन्म सियालकोटचा होता. भारत स्वतंत्र होण्याआधी लाहौरमध्ये २१ एप्रिल १९३८ रोजी त्यांचं निधन झालं. इकबाल यांना इक़बाल-ए-लाहौर देखील म्हटलं जात होतं. डॉ. इकबाल यांनी पाकिस्तान म्हणजेच वेगळा देश स्थापन करण्याचा पहिला विचार त्यांनीच सर्वात आधी मांडला.



 


ऐ वतन..
मेरे वतन..


ऐ वतन.. आबाद रहे तू
आबाद रहे तू..
आबाद रहे तू


ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू


मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू


ऐ वतन.. मेरे वतन
ऐ वतन.. मेरे वतन


तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से


पहुंचू मैं जहां भी
मेरी बुनियाद रहे तू
पहुंचू मैं जहां भी
मेरी बुनियाद रहे तू


ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. मेरे वतन..


तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं
तुझपे कोई ग़म की आंच आने नहीं दूं


कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू
कुर्बान मेरी जान तुझपे शाद रहे तू


ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू
ऐ वतन.. ऐ वतन..
मेरे वतन.. मेरे वतन.. 
आबाद रहे तू..
आबाद रहे तू..


ऐ वतन.. मेरे वतन..
आबाद रहे तू...