मुंबई : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशी आणि पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर यांनी झी 24 ताससोबत दिलखुलास बातचीत केली. यात मतदान का करावं आणि राणादा मंत्री झाला किंवा मुख्यमंत्री झाला तर काय करेल काय निर्णय घेईल, असे अनेक प्रश्न राणादाला विचारण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणादाने या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली, दुसरीकडे पाठकबाई पुण्यातून निवडून आल्या, त्या देखील सदाशिव पेठेतून तर त्या पुण्यासाठी काय करतील असा सवाल त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पाठबाईंनी आपल्या पुणेरी काळजीवाहू स्टाईलने उत्तरं दिली. ती तुम्हाला खालील व्हिडीओ पाहायला मिळतील.



राणादा आणि पाठबाई यांनी मतदान आणि निवडणुकांविषयी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत.