रवीना टंडनने आपल्यापेक्षा 13 वर्षे लहान असलेल्या कलाकारासोबत दिला इंटिमेट सीन
पाहा हा व्हिडिओ
मुंबई : रवीना टंडन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेली 27 वर्षे ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने स्क्रिनवर काम करत आहे. आतापर्यंत अनेक प्रकारचे किरदार रवीनाने साकारले आहेत. 1991 मध्ये पत्थर के फूल या हिंदी सिनेमातून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रवीना टंडनने सलमान खानसोबत करिअरची सुरूवात केली.
2007 मध्ये रवीना टंडन शेवटची पडद्यावर दिली. शब हा दिग्दर्शक ओनिर यांचा सिनेमा. या सिनेमात रवीनाने हॉटनेसची सर्व सीमा पार केल्या. यामध्ये रवीनाने आपल्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्यासोबत हॉट सीन दिले आहेत.
रवीनाने या सिनेमात इतके इंटीमेट सीन केले की आतापर्यंतच्या सर्व मर्यादा तिने ओलांडल्या होत्या. अगदी सेन्सर बोर्डाने देखील संवेदनशीलतेचा विचार करता हा सिनेमा टीव्हीवर टेलीकास्ट करण्यावर बंदी आणली.