मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या अली फजलसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कोविडच्या काळात लॉकडाऊनमुळे तिचं लग्न अनेकदा पुढे ढकलण्यात आलं असलं तरी, यावेळी हे जोडपं लवकरच आनंदाची बातमी सांगणार असल्याचं दिसत आहे. दरम्यान, रिचा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच, रिचाने काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये तिचे इनरवेअर दिसत आहे. ब्लॅक बिकिनीमध्ये रिचाची हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे. अभिनेत्री सतत तिचे फोटो शेअर करत असते जे पाहून तिचे चाहते घायाळ होतात.



एका यूजरने यावर कमेंट करत लिहिलं आहे की,  हॉट. त्याचबरोबर एकाने लिहिलं, अशा स्टूलवर उभं राहून आम्हाला शाळेत शिक्षा मिळायची. रिचा या इंडस्ट्रीत एक दशकाहून अधिक काळ आहे आणि ती 'ओय लकी! 'लकी ओय', 'गँग्स ऑफ वासेपूर' फ्रेंचाइजी, 'फुक्रे' फ्रेंचायझी, 'मसान' आणि 'सेक्शन 375' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे.