नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हिने अलीकडेच हॉट फोटोशूट केले. स्विम सूटवर केलेल्या फोटोशूटमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. हे फोटोज तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रियाने ऑगस्टमध्ये बॉयफ्रेंड शिवम ति‍वारी याच्याशी विवाह केला. त्यानंतर चित्रपटांपासून दूर राहिलेल्या रियाचे हे हॉट फोटोज समोर येत आहेत. 



रागिनी एमएमएस 2.0 च्या सिरीजमध्ये रिया झळकली होती. आणि हे हॉट फोटोशूट तिने गोवा टुरीझमसाठी केले आहे.



तिचा हा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. लाईक्स आणि कमेंटचा तर चक्क भडीमार होत आहे.
फोटोजमधून तिचा फिटनेस झळकत आहे. तिचे वय ३१ वर्ष आहे.