नर्गिस फाखरीच्या नवीन फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या फोटोशूटमध्ये अभिनेत्रीने हॉट ड्रेस परिधान करून अशा पोज दिल्या आहेत, की बघून चाहत्यांना घाम फुटला असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'रॉकस्टार' चित्रपटामुळे रातोरात चर्चेत आलेली नर्गिस फाखरी 42 वर्षांची झाली आहे. चित्रपटात सर्व प्रकारच्या भूमिका साकारूनही नर्गिस तिच्या अभिनयापेक्षा तिच्या कपड्यांमुळे आणि बोल्डनेसमुळे चर्चेत राहते. नुकतेच नर्गिसने बोल्ड आउटफिटमध्ये असे फोटोशूट केले आहे की, चाहते बेभान होतील.



नर्गिस फाखरीचे हे ग्लॅमरस फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओमध्ये, अभिनेत्री लाईट मेकअपसह मोकळ्या केसांमध्ये दिसली. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की अभिनेत्री एकापेक्षा एक किलर पोज देत आहे