मुंबई : टेलिव्हिजन स्टार रुबिना दिलैक गेल्या काही महिन्यांपासून सतत तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर करतना दिसत आहे. या फोटोंमध्ये तिचे सौंदर्य चाहत्यांचं  लक्षवेधून घेणारं आहे. तिने शेअर केलेले पूल साईडवरील फोटो इंस्टाग्रामवर खूपच व्हायरल होत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता रुबिनाने एक व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे, ज्यात ती स्वीमिंग पूलमध्ये मजामस्ती करताना दिसते आहे. ब्लॅक कलरच्या स्वीम सूटमध्ये रुबिनाचा हॉट  अंदाज पाहायला मिळतोयं.


हा व्हिडिओ शेअर करत रुबिनाने आपल्याला पाण्याची भीती असल्याचं सांगितलं आहे, पुढे रुबिना म्हणते, पण ही भीती मी माझ्या स्माईलने लपवू शकले.


तिच्या या व्हिडिओ आणि फोटोंवर सध्या लाईक्सचा वर्षाव होत आहे.


बिग बॉसचे विजेतेपद पटकावल्यानंतर रुबिना चांगलीच चर्चेत आहे.. बिग बॉसच्या घरातील तिचा अंदाज सगळ्यांच्याच मनात घर करुन आहे.