मुंबई : बॉलिवूड स्टार्सना अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो... असाच प्रसंग एक्स जोडी अमृता सिंग आणि सैफ अली खान यांच्यासोबतही घडतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमृता आणि सैफ यांच्या एक जुना फोटो सोशल मीडियावर फिरतोय. हा फोटो या दोघांच्या लग्नातला फोटो आहे. अमृता आणि सैफच्या वयातल्या अंतरामुळे कुणी अमृताला 'पहरेदार पिया की' म्हणतंय तर कुणी तिच्या नाकातल्या नथनीची टर उडवतंय...


उल्लेखनीय म्हणजे, सैफ आणि अमृता यांची मुलगी सारा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्यासोबत 'केदारनाथ' या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पाऊल टाकतेय.