मुंबई : Sakshi Chopra Spotted : 24 वर्षीय रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्रा तिच्या कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल होत आहे. साक्षी चोप्रा मुंबईच्या रस्त्यावर दिसताच आजुबाजूंच्याचे लक्ष तिने वेधून घेतले.


ऑरेंज समर लुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


साक्षी मुंबईत केशरी रंगाच्या कपड्यांमध्ये बाहेर पडली. भर उन्हात तिचा हा लुक लोकांना भुरळ घालत होता. 


ब्रालेट फ्लॉन्ट 



व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये, तुम्ही पाहू शकता की यावेळी साक्षीने ब्रालेट घातला होता. ज्याचे तिने श्रग उघडे ठेवले होते.


हॉट लूक



साक्षी या फोटोंमध्ये हॉट दिसतेय. साक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.


सोशल मीडियावर सक्रिय



साक्षी चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.


साक्षी चोप्राचे फोटो व्हायरल



साक्षीचे बिकिनी फोटोंपासून ते सिझलिंग फोटोशूटपर्यंतही व्हायरल होतात. लोकप्रियतेबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.