सलमान खानच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी; अभिनेत्याची हालत खराब?
अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सलमानची एक जरी पोस्ट समोर आली तरी लगेच ती व्हायरल होते.
मुंबई : अभिनेता सलमान खान (salman khan) फिटनेस फ्रिक (fitness freak) आहे. तो नेहमी त्याच्या वर्कआउट (workout) करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सलमान खानला बॉडीबिल्डिंगचा खूप शौक आहे. अभिनेता सलमान खान सोशल मीडियावर (social media) नेहमी सक्रिय असतो. स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. सलमानची एक जरी पोस्ट (social midea post ) समोर आली तरी लगेच ती व्हायरल होते. आता नुकतीच सलमान खानने एक पोस्ट शेअक केली आहे. जी शेअर करताच व्हायरल झाली आहे.
आता अभिनेता जिममध्ये पोस्ट वर्कआऊट करताना दिसत आहे. या फोटोत अभिनेता वर्कआऊटनंतर निवांत बसलेला दिसत आहे. याचबरोबक त्याच्या हातात पाण्याची बॉटलही दिसत आहे. वर्काआऊटनंतर अभिनेता घामा गाळताना दिसत आहे.
शेअर केलेल्या पहिल्या फोटोत सलमान वर्काआऊटनंतर आरामात बसलेला दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत तो खुर्चीत बसून चेहऱ्यावरचा घाम फुसताना दिसत आहे आणि त्याच्या हातात पाण्यची बाटली आहे. तर तिसऱ्या फोटोत तो खुर्चीत बसून पाणी पिताना दिसत आहे. सलमानचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सलमानने ही पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होऊ लागली आहे. कारण सलमानने दिलेलं कॅप्शन सगळ्यांचं लक्ष वेधून घेतंय.
अवघ्या काहीच वेळात या फोटोला 14 लाख 30 हजार लाईक्स मिळाले आहेत. अभिनेत्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बऱ्याच लोकांनी सलमानची ही पोस्ट बघून त्याला ट्रोल केलं आहे. फोटो शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहीलंय की, 'मला हेटिंग लेग डे आवडतो. हालत खराब.'
येत्या ट 21 एप्रिलला 'किसीका भाई किसी की जान' ( kisi ka bhai kisi ki jaan) सलमान खानचा चित्रपट (salman khan new movie ) ईदला रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शहनाज गिल अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या व्यतिरिक्त या सिनेमा पूजा हेगडे, पलक तिवारी मुख्य भूमिके आहेत. ईदच्या दिवशी सलमानचा हा दमदार सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.