Samantha Ruth Prabhu: साऊथची फेमस अभिनेत्री  सामंथा रुथ प्रभु हिने नेहमी सोशल मीडिया कशाप्रकारे टॉक्सिक आहे हे वारंवार आपल्या वक्तव्यामधून सांगत असते .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरून कशाप्रकारे नेगेटिव्हिटी येते आणि याचा तिला किती त्रास होतो हे समंथा वारंवार सांगत असते.


गेले एक महिना सामंथा रुथ प्रभु हिने  इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट केलेलं दिसत नाहीये .कारण वैक्तिक आयुष्यात कितीही प्रॉब्लेम असला तरी समंथा एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे.


प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यातला फरक तिला माहित आहे आणि कामाच्या मध्ये ती ते अनंत नाही ..


त्यामुळे आता गेले एक महिना सामंथाने इंस्टाग्रामवर काहीच पोस्ट न केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.


कारण नुकताच त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यानंतर समंथाला काय झालं अशा चर्चा आता जोर धरू लागल्या आहेत.


एकमेकांना काही वर्षे डेट केल्यानंतर समंथा रुथ प्रभूने २०१७ मध्ये नागा चैतन्यसोबत लग्न केलं होतं. पण 2 ऑक्टोबर 2021 रोजी समंथा आणि नागा यांचा घटस्फोट झाला.