मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचे आयुष्य अतिशय रंगतदार आहे. वादग्रस्त ठरलेल्या त्याच्या आयुष्य अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहे. संजय दत्तचे नाव त्याच्या सिनेमातील हिरोईनशी जोडले गेले. पण त्याव्यतिरिक्तही त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या. संजय दत्त त्याच्या आयुष्यात ३०८ मुलींशी प्रेमप्रकरण होते. 


संजय दत्तच्या आयुष्यातील रोचक गोष्टी उलघडतील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवकरच त्याच्या आयुष्यातवर बनणाऱ्या संजू सिनेमातून त्याच्या रोचक कथेवरून पडदा उठेल. त्याच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या आणि समोर न आलेल्या गोष्टीही सिनेमातून उघड होतील. एका मुलाखतीत संजय दत्तने स्वतः कबुल केले आहे की, तो एका वेळेस तीन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण कधीच पकडला नाही गेला.


म्हणून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली


संजू सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील त्याचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यात तो हुबेहुब संजय दत्तसारखा दिसतो. त्यानंतर सिनेमाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत वाढली आहे. तर इतर भूमिका साकारतील -  संजू सिनेमातील महत्त्वाच्या भूमिका साकारणार हे कलाकार...