मुंबई :  भारत उद्या देशाचा ६९ वा प्रजासत्ताक दिन या पार्श्वभूमीवर एकशॉर्ट फिल्म व्हायरल होत आहे. आपण जातीपाती, रुढी-परंपराच्या नावावर स्वातंत्र्य गमावून बसलो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याच थिमवर आधारीत एक शॉर्ट फिल्म अभिजित मोहिते आणि तुषार घाडीगावकर या तरूणांनी बनवली आहे. या शॉर्ट फिल्मचे नाव आहे  'सारे जहाँ से अच्छा ?'  यात सारे जहाँ से अच्छा असे म्हटल्यावर त्यापुढे प्रश्न चिन्ह दाखविण्यात आले आहे. 


समाजातील अनेक प्रश्न ७० वर्षांत सुटले नाहीत. ते प्रश्न अजूनही आ वासून आहेत. त्याला प्रश्न विचारणारी आणि सु्न्न करणारी ही शॉर्ट फिल्म आहे. 


पाहा केवळ काही मिनिटांची ही शॉर्ट फिल्म