मुंबई : 'पद्मावत' प्रदर्शनाची वाट पाहणारा शाहीद कपूर सध्या आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे. त्याने आपल्या छोट्या परीसोबतचा एक फोटो नुकताच शेअर केला आहे.


बाबांचे शूज 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिशा शाहीद कपूर या फोटोत खूपच क्यूट दिसत आहे. रेड फ्रॉक घातलेली निशाने आपल्या बाबांचे शूज घातलेले यामध्ये दिसत आहे.



शाहीदची पोस्ट 



'मिशाने मला टेक ओवर करण्याच ठरवलय अस वाटतयं', असे शाहीदने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.  


२६ ऑगस्ट २०१६ ला मिशाचा जन्म झाला. आता ती प्ले स्कूलमध्येही जायला लागली आहे.


कॅमेऱ्यात कैद 


नुकतीच मिशा तिच्या आई सोबत प्ले स्कूलला जाताना कॅमेऱ्यात कैद झाली. 



शाहीद आणि मीरा नेहमी आपल्या मिशाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.