Shanaya Kapoor Topless : गेल्या काही वर्षभरात अनेक स्टार किड्सनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या स्टार किड्सपैकी एक म्हणजे अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) आणि महीप कपूर (Maheep Kapoor) यांची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) देखील आहे. शनाया ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच शनायानं सोशल मीडियावर काही टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. तिचे हे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. (Shanaya Kapoor Bold Photo Viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनायानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. शनायानं डेनिम जॅकेट आणि जिन्स परिधान केली आहे. शनायानं उलटं जॅकेट परिधान केलं आहे. शनायाचा हा टॉपलेस फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शनायानं या फोटोमध्ये परिधान केलेलं जॅकेट हे 'Balenciaga' या ब्रॅंडचं आहे. (Shanaya Kapoor Instagram Photo)



पाहा काय म्हणाले नेटकरी 


शनायाचा हा बोल्ड लूक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. संजय कूपर यांच्या लेकीचे हे फोटो सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. एका नेटकऱ्यांनी 'सुपर हॉट' अशी कमेंट केली आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, 'तू खूप सुंदर दिसतेस शनाया.' (shanaya kapoor topless photo on camera expose sexy body) 


हेही वाचा : 'तू मुस्लिम...', Govinda च्या पाया पडल्यामुळे 'हा' Pakistani Actor ट्रोलर्सच्या निशाण्यावर


दरम्यान, दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रॉडक्शनच्या 'बेधडक' (Bedhadak) या आगामी चित्रपटातून शनाया लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत गुरफतेह पिरजादा (Gurfateh Pirzada) आणि लक्ष्य लालवानी (Lakshya Lalwani) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'बेधडक' चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक शशांक खेतान करत आहेत. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. पण हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येईल याविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही.