मुंबई :  हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते शशी कपूर यांचे सोमवारी मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या तीन आठवड्यांपासून ते रुग्णालयात भरती होती.  शशी कपूर यांचा जन्म १८ मार्च १९३८ रोजी कोलकता येथे झाला. शशी कपूर यांना २०१४ मध्ये चेस्ट इन्फेक्शन झाले होते. त्यावेळी त्यांच बायपास सर्जरी करण्यात आली. 


शशी कपूर यांचा भाजा मोहित मारवाह यांनी ट्विटरवरून त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली. शशी कपूर यांनी १६० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनय केला आहे. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 


शशी कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलेले १० लोकप्रिय गाणे


 


चित्रपट 'कन्यादान' तील गाणे  'मेरी ज़िंदगी में आते तो कुछ और बात होती'


 



चित्रपट 'कन्यादान' तील गाणे  'लिखे जो ख़त तुझे, वो तेरी याद में'


 



चित्रपट 'जब-जब फूल खिले' तील गाणे  'परदेसियों से ना अंखियां मिलाना'


 



चित्रपट 'शर्मिली' तील गाणे  'खिलते हैं गुल यहां, खिलके बिखरने को'


 



चित्रपट 'दीवार' तील गाणे  'कह दूं तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है'


 



चित्रपट 'हसीना मान जाएगी' तील गाणे  'बेख़ुदी में सनम, उठ गए जो कदम'


 



चित्रपट 'हसीना मान जाएगी' तील गाणे  'चले थे साथ मिलके, चलेंगे साथ मिलकर'


 



चित्रपट 'शर्मिली' तील गाणे  'ओ मेरी, ओ मेरी, ओ मेरी शर्मिली'


 



चित्रपट 'आ गले लग जा' तील गाणे  'तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई'


 



 


चित्रपट 'चोर मचाए शोर' तील गाणे  'ले जाएंगे, ले जाएंगे, दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'