Shatrughan Sinha Daughter in Law: सोनाक्षी सिन्हा ही अभिनेत्री चांगलीच चर्चेत असते. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. सोनाक्षी सिन्हानं 'दबंग' या चित्रपटांपासून आपल्या अभिनयाची सुरूवात केलेली आहे. त्यामुळे तिची तेव्हापासून चांगलीच चर्चा रंगलेली असते. अशातच आता चर्चा आहे ती म्हणजे सोनाक्षी सिन्हा यांच्या वहिनींची. म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुनबाईंची. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शत्रुघ्न सिन्हा यांना दोन मुलं लव सिन्हा आणि कुश सिन्हा आहेत. सोबतच त्यांना सोनाक्षी सिन्हा ही मुलगीही आहे. सोनाक्षी सिन्हाला अनेकदा आपल्या वजनावरून ट्रोल केले जाते त्यामुळे तिची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगलेली असते. काही दिवसांपुर्वी तिची चर्चा होती ती म्हणजे तिच्या डबल एक्सएल या चित्रपटाची. या चित्रपटातून हाच विषय प्रेक्षकांसमोर आलेला आहे. या चित्रपटात तिच्यासोबत हुमा कुरेशीचीही प्रमुख भुमिका होती. हा चित्रपट मात्र फारसा गाजला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता सोनाक्षी सध्या चित्रपटांपासून दूर दिसते आहे परंतु तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. परंतु काही दिवसांपुर्वी आलेल्या तिच्या 'धाकड' या वेबसिरिजनं सर्वत्र धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या सिरिजची विशेष चर्चा रंगलेली होती. या वेबसिरिजमधून फारच संवदेनशील विषय हाताळण्यात आला होता. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली होती. मुलींचे अपहरण करून त्यांचे धर्मांतर करून घेणाऱ्या शिक्षकाची ही कहाणी होती ज्याला सोनाक्षी सिन्हा पोलिसाच्या भुमिकेत जाऊन त्याला कशाप्रकारे गडाआड करते यावर ही कहाणी आहे. या कथेची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली होती. चला तर मग पाहुया सोनाक्षीच्या वहिनी तरूणा सिन्हा कशा दिसतात? जाणून घेऊया त्यांच्याविषयी


हेही वाचा - iMDb च्या यादीतले काजोलचे 'हे' चित्रपट सर्वात बेस्ट; सुट्टीच्या दिवशी नक्की पाहा


सोनाक्षीचा भाऊ कुश यांचे भाऊ 2015 तरूणा अग्रवालसोबत लग्न केले होते. तरूणा या लंडनच्या एक श्रीमंत कुटुंबांतील आहेत.  त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता पुन्हा एकदा तरूणा यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांच्या सौंदर्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. त्यामुळे त्यांचीही चांगलीच चर्चा होताना दिसते. त्यांच्या लग्नाच्यावेळी अनेक राजकीय आणि बॉलिवूड फर्टनिटीतील दिग्गज मंडळी आली होती. 



सोनाक्षी सिन्हाही आपल्या वहिनीसोबत अनेकदा फोटो शेअर करताना दिसते. त्यामुळे तिचे फोटोही चांगलेच चर्चेत असतात. तरूणा यांचे फोटो पाहून तुम्ही नक्की म्हणाल की या सोनाक्षीपेक्षाही फार सुंदर दिसतात.