मुंबई : इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या फक्त त्याच्या हॉट आणि बोल्ड फिगरमुळे चर्चेत असतात. स्वतःला फिट ठेवण्यासाठी प्रत्येक अभिनेत्री वर्कआऊटला विशेष महत्त्व देते. पण काही अभिनेत्री मात्र वर्कआऊट करताना स्वतःच्या ग्लॅमरस अदा देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दाखवतात. सध्या  भोजपुरी अभिनेत्री श्वेता शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडीओमध्ये श्वेता कार्डियो करताना दिसत आहे. खुद्द श्वेताने कार्डिओ करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'माझ्यासोबत फिट राहा...' असं लिहिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


श्वेता शर्माबद्दल सांगायचं झालं, तर ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. एवढंच नाही तर इंटरनेटवर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ती स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.