Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर हिच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली आहे. सोनम कपूरनं अद्याप आपल्या लेकाचं नावं रिविल केलेले नाही. सोनम कपूर हिनं इन्टाग्राम स्टोरीमध्ये आपल्या लाडक्या लेकाचा फोटो रिशेअर केला आहे. यावेळी करीना कपूर खान हिनं इन्टाग्रामवर सोनम कपूरच्या लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सोनम कपूर आणि आनंद अहुजा आपल्या लाडक्या वायूचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांची फार चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी करीनानं शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनम कपूर वायूसोबत सोफ्यावर बसलेली दिसते आहे. ज्यात वायू आपल्या बर्थडेच्या फुग्याकडे आनंदानं आणि उत्सुकतेने बघताना दिसतो आहे. यावेळी सोनम त्याच्यासोबत फुग्याशी खेळताना दिसते आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. यावेळी चाहत्यांनी सोनमच्या लेकावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरूवात केली आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी सोनम कपूरनं आपल्या प्रेग्नंन्सीची घोषणा केली होती. त्यानंतर तिचा बेबी बंपचा फोटो हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तिच्या प्रेग्नंन्सीच्या घोषणेनंतर तिच्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. सोनम कपूरचे मेटर्निटी शूटही चर्चेत होते. तिनं मोठ्या मॅगझीनसाठीही फोटोशूट केले होते. आपल्या लेकाचे नावं तिनं वायू ठेवले आहे. सोबत काही दिवसांपुर्वी सोनमनंही आपला वाढदिवस साजरा केला होता तेव्हा वायू कपूरला कडेवर घेतानाचा तिचा फोटोही फार व्हायरल झाला होता. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली होती. तिचे बेबी शॉवरही फार दणक्यात झाले होते. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. सध्या चर्चा आहे ती म्हणजे वायूच्या पहिल्या वाढदिवसाची. 


हेही वाचा : प्रसाद ओक नाही तर 'हा' अभिनेता करणार होता आनंद दिघेंची भुमिका


सोनम कपूर आणि आनंद अहूजा यांची अनेकदा परदेशवारी असते. त्यावेळी ते आपल्या लाडक्या लेकालाही घेऊन जातात. इंग्लंडमध्येही सोनम कपूरचे घर आहे. यावर्षी तिनं तिचा वाढदिवसही लंडनमध्ये सेलिब्रेट केला होता. वायूला जन्म दिल्यानंतरही सोनमनं आपला फिटनेस चांगला ठेवला आहे. त्याच्या जन्मानंतर तिनं आपल्या लेकाला मेकअप करताना ब्रेस्टफिडिंग करतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


 


सोनम कपूरचा यावेळी ब्लाईड हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. बऱ्याच दिवसांनंतर तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.