Sonam Kapoor sexually accused : सोनम कपूरला बॉलिवूडची फॅशन क्वीन (sonam kapoor) म्हटलं जातं . एव्हरग्रीन अनिल कापुर (anil kapoor) यांची मुलगी या व्यतिरिक्त तिने स्वतःची एक वेगळी ओळख  निर्माण केली आहे. सोनम कपूरच्या एका वक्तव्याने सर्वानाच एक धक्का बसला आहे. राजीव मांसदच्या एका शोमध्ये सोनम कपूरला बोलवण्यात आलं होत तिथे सोनमने एक धक्कादायक खुलासा केला होता. तिच्यासोबत लैंगिक छळ झाल्याचं तिने या शोमध्ये सांगून टाकलं होत.(sonam kapoor sexually abused) शो द एक्टरेस राऊंडटेबल मध्ये तिने सर्वांसमोर आणि कॅमेऱ्यासमोर संसनीखेज खुलासा केला होता तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सोनम सोबत घडलेल्या प्रकाराविषयी ऐकल्यानांतर तिथे असणाऱ्या इत्तर अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे(rashika aapte) , विद्या बालन (vidya balan) अनुष्का शर्मा (anushka sharma ) आणि आलीया भट्ट (alia bhatt) सर्व खूप हैराण झाले होते. (Sonam kapoor sexuallyonam Kapoor accused when she was child )


वयाच्या १३ व्या वर्षी लैंगिक शोषण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनम कपूरने यावेळी तिच्या आयुष्यातील अतिशय भयानक औभाव सांगितलं होता. वयाच्या अवघ्या १३ व्य वर्षी तिच्यासोबत असं काही घडलं होत कि , त्यानंतर तीच आयुष्य फार बदलून गेलं होत. याविषयी अधिक सांगताना सोनम म्हणाली की, टी तिच्या काही जवळच्या मैत्रिणिन्सोबत सिनेमा पाहण्यासाठी थिएटरला गेली होती, त्याचवेळी तिथे तिच्यासोबत हा सर्व प्रकार घडला होता. सोनम म्हणाली '' आम्ही थिएटरमध्ये उभ्या होता इतक्यात एक माणूस मागून आला आणि त्याने माझी छाती पकडली. मी त्यावेळी लहान होते, त्यामुळे माझे स्तन  लहान होते, काय घडतंय हे मला समजत नव्हतं मला फार भीती वाटू लागली होती. म्हणून मी जोरजोरात रडत होते'' हे सर्व सांगत असताना सोनम कपूरला रडू आवरलं नाही. शो मध्येच ती रडू लागली. सोनम कपूरने केलेला खुलासा सर्वांसाठीच धक्कादायक होता .


बरेच दिवस लागले यातून बाहेर यायला


सोनम कपूरला घडल्या प्रकारातून बाहेर यायला बराच वेळ लागला. यांनतर मात्र ती  यातून कशीबशी सावरली. मात्र आजही हा किस्सा आठवला तरी तिला त्रास होतो. सध्या सोनम मातृत्वाचा आनंद घेत आहे. आनंद आहुजासोबत (aanand ahuja) लग्न झाल्यानंतर टी आपल्या वैवाहिक आयुष्यात खूप खुश आहे. वायू म्हणजेच तिचा मुलगा (sonam kapoor son name vayu kapoor ahuja) यासोबत सध्या पती पत्नी क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहेत. सध्या तरी कोणताही सिनेमा करत नसून सोनमने बाळावर लक्ष द्यायचं ठरवलं आहे. (Sonam kapoor sexuallyonam Kapoor accused when she was child )