रात्रीच्या अंधारात अभिनेत्रीने अंगावर टॉवेल गुंडाळत जे केलं... समोर आलेल्या फोटोमुळे सगळेच चकीत
सोनाली बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.
मुंबई : 'प्यार का पंचनामा', 'जय मम्मी दी' आणि अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसलेली अभिनेत्री सोनाली सेहगल सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे बरीच चर्चेत आहे. या फोटोंमध्ये सोनाली नेहमीपेक्षा जास्त हॉट दिसत आहे. तिने फक्त टॉवेल अंगावर गुंडाळत फोटोशूट केलं आहे.
फोटोंमध्ये सोनाली शेकोटीजवळ बसली आहे आणि तिने केसांभोवती आणि शरीराभोवती टॉवेल गुंडाळला आहे.
तिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. ते सोनालीच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्रीने केलेलं हे बोल्ड फोटोशूट खूपच व्हायरल होत आहे. तिने आपल्या सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट केले आहेत. सोनाली बऱ्याचदा तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते.