आरजे मलिष्काचे मराठी गाणे, मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय...
रेड एफएमची सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यावर मराठी गाणे केले आहे. सोनू तुला म्हायावर भरवसा नाय काय... या गाणाच्या धर्तीवर त्यांनी मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय असे गाणे तयार आहे.
मुंबई : रेड एफएमची सुप्रसिद्ध आरजे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यावर मराठी गाणे केले आहे. सोनू तुला म्हायावर भरवसा नाय काय... या गाणाच्या धर्तीवर त्यांनी मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय काय असे गाणे तयार आहे.
मलिष्काचे हे गाणे मुंबईच्या खड्ड्यांवर बीएमसीची कान उपटणारे आहेत. मलिष्काने केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व निर्माण झाले आहे.
पाहा या गाण्याची झलक