मुंबई : आपल्या अभिनयाने लोकांची मने जिंकणारी अभिनेत्री हुमा कुरेशीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा बाला खूप सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीचा हा लेटेस्ट लूक ज्याने कोणी पाहिला तो तिच्या किलर लूकवर फिदा होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताज्या फोटोंमध्ये हुमा कुरेशीने Turquoise कलरची पँट, ब्रॅलेट आणि कोटमध्ये कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीची हेअरस्टाईल कर्ल्स ठेवण्यात आली आहे. यासोबतच आय मेकअप तिच्या लुकला खूप खुलवून दिसत आहे.


किलर लुक्समुळे एकच चर्चा
या फोटोंमध्ये तिची बोल्ड स्टाइल चाहत्यांना वेड लावत आहे. यादरम्यान अभिनेत्रीचा ही स्टाईल आकर्षक आहे. चाहत्यांसोबतच यूजर्सनाही अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाइल खूप आवडतेय. त्याचबरोबर तिच्या या स्टाईलचं लोकं कौतुकही करत आहेत.



फोटो शेअर करत लिहीली खास पोस्ट
हुमाने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या लेटेस्ट फोटोशूटचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत हुमाने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'जंगलात शेरनी...'मिथ्या' च्या प्रमोशनसाठी.'