मुंबई : राजकुमार राव आणि कृती सेनन ही जोडी बरेली की बर्फी सिनेमातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. आता पुन्हा एकदा ही जोडी स्त्रीच्या गाण्यातून प्रेक्षकांसमोर येईल. स्त्री च्या या नव्या गाण्यात रॅपर बादशाहने रॅप दिला आहे. या गाण्याद्वारे कृती पहिल्यांदाच आयटम नंबर सादर करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याचा अतिशय मजेशीर आहे. तुम्हीही पाहा व्हिडिओ...



स्त्री सिनेमात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहेत. सिनेमाचा ट्रेलर लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला असून सिनेमा ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.