मुंबई : बॉलीवुडमधील बोल्ड अभिनेत्री सनी लिऑनी आपल्या बोल्ड फोटोशूटमूळे चर्चेत आली आहे. आपल्या हॉट अंदाजमूळे ती कित्येक अभिनेत्रींच्या पुढे निघून गेलीयं.  नुकत्याच झालेल्या फोटोशूटमधून तिने हे पुन्हा सिद्ध केलंय. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीने हे फोटोशूट केलंय. यामध्ये तिने हॉटनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. या फोटोंमध्ये सनी बीच वर पोज देताना दिसत असून तिने नेट स्विमसूट घातलायं.


बोल्ड फोटोशूट 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधीही सनीने डब्बू रत्नानीच्या कॅमेरासाठी बोल्ड फोटो सीन दिले आहेत. रतनानीच्या २०१८ कॅलेंडरसाठी सनी कामवाली बाई बनली होती. तिचे हे फोटोशूटही खूप चर्चेत राहिले.डब्बूच्या फोटोशूटसाठी सनी टॉपलेस झाली होती. 



सनीने नुकतीच केरळमधील पूरग्रस्तांनाही मदत केली. तिने १२०० किलो डाळ आणि तांदूळ पाठविले. तिने ५ कोटी रुपये दिल्याचेही सांगितले जातंय पण यास पुष्टी मिळाली नाही.