Hritik Roshan First Wife Jealous: सध्या हृतिक रोशन आणि सबा आझाद सध्या आपलं रोमॅण्टिक वेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर त्या दोघांना गेल्या अनेक महिन्यांपासून ट्रोल केले जात आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगायला फार वेळही लागत नाही. त्यातून आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या लेटेस्ट अर्जेनटिनाच्या वेकेशनची. काही दिवसांपुर्वी मात्र त्यांनी एक सेल्फी शेअर केला होता. त्यावेळी मात्र त्या दोघांना चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची चांंगलीच चर्चा रंगलेली होती. आता पुन्हा एकदा त्या दोघांनी आपला एक सेल्फी शेअर केला आहे. ज्यात ते दोघंही थंड प्रदेशात आपलं वेकेशन स्पेंड करताना दिसतो आहे. त्यामुळे त्यांच्या या फोटोंवरती लोकं नाना तऱ्हेच्या कमेंट्स करताना दिसत आहेत. यावेळी मात्र अनेकांनी त्यांना ट्रोलर्सनी शुभेच्छाच दिल्या आहेत असे दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यातून एकीकडे हृतिक रोशन आणि सबा आझादच्या वेकेशन फोटोंनंतर आता चर्चा आहे ती म्हणजे सुझॅन खान आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या वेकेशन फोटोंची. परंतु तिच्या या फोटोंवर मात्र नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यावेळी तर चक्क नेटकऱ्यांनी सुझॅनला तोंडावर 'तू हृतिकवर जळतेस', असं स्पष्टच म्हणत तिला ट्रोल केलं आहे. यावेळी हृतिकच्या आणि सबाच्या वेकेशन फोटोंनंतर लगेचच सुझॅननं आपले आपल्या बॉयफ्रेंडसोबच फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे तिला मात्र सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे लोकं हे सोशल मीडियावर सुझॅनला चांगलच ट्रोल करताना दिसत आहेत. यावेळी सबा आणि हृतिकचे फोटो पोस्ट केल्यानंतर सुझॅननं का बरं लगेचच फोटो पोस्ट केले हे पाहून नेटकरी शंकाकुशंका विचारून लागले आहेत. 


हेही वाचा - 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची नवी सुरूवात पण गौरव मोरे कुठे निघाला? करणार 'हे' काम


हृतिकची पोस्ट -



सध्या सबा आझाद आणि हृतिक रोशन हे सोशल मीडियावर आपले नव्या वेकेशनचे फोटो शेअर करत आहेत. त्यातून त्यानंतर लगेचच हृतिक रोशनच्या पहिल्या पत्नीनं सुझॅननंही आपल्या बॉयफ्रेंडसह नवे वेकेशन फोटो शेअर केले आहेत. त्यावरून नेटकऱ्यांनी लगेचच संधी साधली. एकानं म्हटलं की, "छे, आम्हाला यात काहीच आश्चर्य वाटलेले नाहीये की हृतिकच्या पोस्टनंतर आता लगेचच सुझॅननं आपले वेकेशनचे फोटो शेअर केले आहेत'' तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की,''हे काय प्रत्युत्तर आहे का सबा आणि हृतिकच्या पोस्टला?''


सुझॅनची पोस्ट -


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिसऱ्या एका युझरनं लिहिलंय की, ''सुझॅन तुम्हाला या नव्या बॉयफ्रेंडमध्ये असं काय आवडलं की तुम्ही हृतिक रोशनला सोडलंत?'' अशाच एका युझरनं कमेंट केली आहे की, ''हृतिकच्या पोस्टनंतर लगेचच तुमची पोस्ट? तुमचा घटस्फोट तर दोघांच्या सहमतीनं झाला होता मग आता ही जेलेसी का? तसं पण हा तुमचा बॉयफ्रेंड काही तुमच्या कामाचा नाही तो फक्त तुमच्या पैशांवर मजा मारतो आहे. सध्या त्यांचे हे फोटोज चांगलेच व्हायरल झाले आहे.