Taarak Mehta ka Ooltah Chashmah: गेल्या अनेक वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta ka Ooltah Chashmah) ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. गेल्या 13 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मधल्या काळात अनेक चढ-उतार पाहिले, पण टीमने प्रेक्षकांचं मनोरंजन करणं थांबवलं नाही. हलकेफुलके विनोद असलेली ही मालिका प्रत्येकाला आपल्या जवळची वाटते. त्यामुळे या मालिकेचे लाखो चाहते आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कित्येक घरात तर एकदा मालिका तासंतास आणि पुन्हा पुन्हा बघितली जाते. सध्या मालिकेत एक अभिनेत्री तुफान चर्चेत आली आहे. रंगणाऱ्या चर्चांमागे कारण देखील तसं आहे. अभिनेत्रीचे काही बिकीनी फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


अभिनेत्री आराधना शर्माचे (aradhana sharma) बिकिनी फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आराधनाने 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत दिप्ती ही भूमिका साकारली होती. 


आराधना कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची (aradhana sharma lifestyle ) चर्चा आहे. आता आराधनाच्या बोल्ड आणि हॉट फोटोंची चाहत्यांना घायाळ केलं आहे. 



आराधनाच्या इन्स्टाग्राम तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आहेत. एवढंच नाही तर, चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आराधना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. (aradhana sharma tmko)