मुंबईः 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये तुम्ही बबिता जीची स्टाईल पाहिली असेल, सगळ्यांनाच त्यांच्या स्टाइलने भुरळ घातली आहे. मात्र या मालिकेतील या अभिनेत्रीचा लूक तुम्हाला बबिताजींना विसरायला लावेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण या शोसोबत जोडली गेलेली एक अभिनेत्री इतकी ग्लॅमरस आहे की तिच्या फोटोजने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.



आराधना शर्माची गणना अतिशय हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये केली जाते. जिच्या अदा प्रेक्षकांना घायाळ करतात. कधी बाथरूमच्या सिंकवर बसून तर कधी बिकिनीमध्ये पोज देणारी ही अभिनेत्रीचा लूक पाहून तिच्या
चाहत्यांना घाम फुटतोय



फिटनेस ऍडिक्ट आराधना तिची परफेक्ट फिगर दाखवण्याची एकही संधी सोडत नाही.



आराधना तिच्या स्टाईलमध्ये साडीचाही समावेश करते मात्र साडीच्या लूकमध्येही हॉटनेस कायम ठेवते



स्पिलिट्सविला सारख्या रियलिटी शोमध्ये दिसलेली अराधना शर्मा खऱ्या आयुष्यातही तितकीच ग्लॅमरस आहे. तिचं इंस्टाग्राम अकाऊंट अशाच हॉट अँड ग्लॅमरस फोटोजने भरलेलं आहे. आराधमा शर्मा तारक मेहता का उल्टा चश्मा या सिनेमात काही एपिसोड्समध्ये दिसली होती.