VIDEO: `या` महागड्या शाळेत शिकतोय तैमूर; युनिफॉर्म घालून पहिल्यांदाच झाला स्पॉट
Taimur Ali Khan in Uniform: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे तैमूर अली खानची. यावेळी तो शाळेत जायला निघाला होता. त्यानं युनिफॉर्म घातला होता. तो धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो आहे. तुम्हाला माहितीये का की त्याची फी किती आहे?
Taimur Ali Khan: 2016 साली तैमूर अली खान याचा जन्म झाल्यापासून त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते त्याच्या सवयींपर्यंत त्याची चर्चा होती. आता हल्ली तैमूरची फारशी चर्चा रंगताना दिसत नाही. परंतु आता तैमूरचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो आहे. त्याचा एक नवा व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. आता तैमूर हा सात वर्षांचा झाला होता. आता तो शाळेतही जायला लागला आहे. सध्या त्याचा युनिफॉर्ममधला एक फोटो हा व्हायरल झाला आहे. ज्यात तैमुर शांतपणे जाताना दिसतो आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. यावेळी आपली कॉलर आणि आयकार्ड नीट करत शांतपणे तैमूर गाडीत बसताना दिसला. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे.
तैमूप अली खानची चर्चा अनेकदा रंगलेली असते. सारा अली खान, अब्राहम अली खान, जान्हवी कपूर, खुशी कपूर, आर्यन खान, सुहाना खान, अनन्या पांडे, सारा तेंडूलकर, न्यासा देवगण अशा स्टारकीड्सची सतत चर्चा रंगलेली असते. हे स्टारकीड्स सतत पार्टीमध्ये रमतात नाहीतर सुट्ट्यांमध्ये अनेक दिवस बिझी असतात. त्यामुळे त्यांचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. सर्वच क्षेत्रातील मोठ्या सेलिब्रेटींची मुलं ही अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्यामुळे त्यांच्या ऐशोरामची सतत चर्चा रंगलेली असते. सध्या तैमूर अली खानच्या एका व्हिडीओनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी त्याची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यामुळे सध्या हा तो ट्रेण्डिंग आहे.
हेही वाचा : कोण आहेत 'हे' काका? काजोल-तनिषाला सतत मिठी मारतात, गळ्यात गळे अन्... VIDEO व्हायरल
या शाळेत 8 वी ते 10 वी (IGCSE) ची फी ही 5.9 लाख रूपये आहे. तर 8 वी ते 10 वी (ICSE) ची फी ही 1.85 लाख रूपये इतकी आहे. 11 वी आणि 12 वीची फी ही 9.65 लाख रूपये इतकी आहे. लॉकडाऊच्या आधीपासून तैमूर हा शाळेत जाऊ लागला आहे. त्याची प्रति महिना तेव्हा फी ही 5000 रूपये प्रति महिना होती.
नर्सरीच्या फीस येथे 70,220 रूपये आहे तर रजिस्ट्रेशन फी ही 900 रूपये आहे. ज्यात एडमिशन फी ही 20,000 रूपये, महिन्याची फी ही 4,110 रूपये आणि ट्यूशन फी ही 3010 रूपये इतकी आहे. क्वाटर्ली एक्स्ट्री फी ही 3300 रूपये इतकी आहे. सध्या तैमूर हा दुसरीला आहे. त्याची टोटल फी ही 64,864 रूपये इतकी आहे. तर इतर एक्टिव्हिटजसाठी त्याची फी ही 50 हजार रूपये आहे.