मुंबई : OTT प्लॅटफॉर्मचे युग सुरु झाले आहे. लोक आता घरबसल्या त्यांच्या आवडीनुसार वेब सीरीज आणि चित्रपट पाहत आहेत. पण या सोबतच ओटीटीवर बोल्ड कंटेंट देखील मोठ्या प्रमाणात येत आहे. काही वेब सिरीज अशा आहेत ज्या तुम्ही कुटुंबासमोर ओपन ही करु शकणार नाहीत. कारण त्या बोल्डनेसने भरलेल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'चरमसुख लाईव्ह स्ट्रीमिंग' ही देखील अशीच एक बोल्ड सीरीज आहे, जी कुटुंबासह पाहू शकणार नाहीत. 'चरमसुख लाइव्ह स्ट्रीमिंग' वेब सीरिजमध्ये अनेक बोल्ड सीन्स आहेत. 



वेब सीरीजमध्ये मुस्कान अग्रवाल, राजेश रमण आणि धीरज नारंग यांसारख्या स्टार्सनी काम केले आहे. ही वेब सीरीज कथेपेक्षा इंटिमेट सीन्ससाठी चर्चेत आहे. अशा परिस्थितीत ही मालिका पाहण्यापूर्वी तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या.


मुस्कान अग्रवालने 'चरमसुख लाईव्ह स्ट्रीमिंग' वेब सीरिजमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिने असे सीन्स दिले आहेत, जे तुम्ही कुटुंबासह अजिबात पाहू शकत नाही.


'चरमसुख' वेब सीरिजचे अनेक सीझन रिलीज झाले आहेत, पण सगळेच इंटिमेट सीन्सने भरलेले आहेत. ही सीरीज आजकाल चर्चेत आहे, पण घरच्यांसमोर किंवा मुलांसमोर चुकूनही ती ओपन करु नका.



ही वेब सिरीज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी बनवली आहे.