Thalapathy Vijay Leo Advance Booking: आपल्या लाडक्या सुपरस्टार्ससाठी गर्दी करणं आणि मग त्याच्या चित्रपटाचे टिकट काही करून मिळवणं यात एक वेगळीच क्रेझ असते. त्यामुळे अशावेळी या चाहत्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा ही रंगलेली असते. सध्या अशाच एका सुपरस्टार अभिनेत्याच्या चित्रपटासाठी प्रेक्षकांनी, चाहत्यांनी तर आत्तापासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळते आहे. रजनीकांत यांच्या चित्रपटासाठी सगळेच गर्दी करतात. त्यामुळे त्यांची जोरात रंगलेली पाहायला मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की आता रजनीकांत एवढीच लोकप्रियता या अभिनेत्यालाही मिळाली आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे विजय. त्याचा 'लिओ' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे त्याच्या चित्रपटाला बरीच गर्दी रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी याचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितीच असेलच की बाहुबली या चित्रपटासाठीही लोकं वेड्यासारखी गर्दी करत होते. त्यामुळे या चित्रपटाचीही जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. आता यावेळीही अशी मोठी गर्दी पाहायला मिळाली होती. आताही परत अशी गर्दी पाहून चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी ही गर्दी इतकी तुंबड होती की काही विचारू नका. चाहते त्याचे टिकट मिळवण्यासाठी अक्षरक्ष: वेडे झाले होते. आपली महत्त्वाची सगळी कामं बाजूला ठेवून थलपती विजयसाठी हे चाहते गर्दीलाही सहन करत आपल्या आवडत्या अभिनेत्याचे तिकट मिळवत होतेच. त्याची ही कसरत पाहून नेटकरीही हवालदिल झाले. 


हेही वाचा : OMG! प्लॅस्टिक सर्जरीच्या आधी कपूर सिस्टर्स पाहा कशा दिसायच्या


@forumkeralam या एका X (पुर्वीचं ट्विटर) युझरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावरती पोस्ट केला आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काहींनी या सगळ्या लोकांना ट्रोलही केलं आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. काहींनी त्यांच्या या व्हिडीओवर नाना तऱ्हेच्या कमेंट्सही केल्या आहेत. काहींनी त्यांचे कौतुकही केले आहे. 



त्रिशूर रागम येथील हा व्हिडीओ आहे. जेथे तिकिटगृहावर प्रेक्षक वेड्यासारखी गर्दी करत आहेत. सचनिल्कच्या रिपोर्टनुसार थलपती विजयच्या या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींगचं पहिल्या दिवशी 1.2 कोटींची झाली आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होतो आहे.